Surprise Me!

पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी आज मतदान Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 1 Dailymotion

पंढरपूर - एंकर- राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधना नंतर रिक्त झालेल्या जागेवर आज पोट निवडणुक होत आहे.
मतदार संघात एकूण 524 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. एकूण 3 लाख 39 हजार मतदार आहेत.
निवडणुकीसाठी 2हजार 500 कर्मचार्यांची नियुक्ति केली आहे.
निवडणुकीत 19 उमेदवार आपले नशिब आजमवत असले तरी खरी लढत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे व राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या होणार असे चित्र आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे सचिन पाटील आणि अपक्ष शैला गोडसे यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत.
याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी...

#sarkarnama #pandharpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon